About Us

सर्वात प्रथम या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी आपले आभार मानतो.

RahulHelps.in ही एक मराठी वेबसाईट आहे, याद्वारे मी आपल्याला मराठी भाषेत माहिती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे. इंटरनेट वर मराठी भाषेचे अस्तित्व खुप कमी आहे, हे वाढवण्यासाठी हा माझा छोटासा प्रयत्न आहे. या ब्लॉगमध्ये सरकारी योजना, निकाल, बातम्या संबंधित माहिती टाकत आहे, जी आपल्याला खूप उपयोगी ठरणार आहे.

सरकारी योजना संबंधित विविध नवीन नवीन अपडेट्स मी यामध्ये देणार आहे. यासोबतच तंत्रज्ञान, स्पर्धा परीक्षा संबंधी माहिती यामध्ये मी देत आहे.

Website Type –Sarkari Yojana, Latest Updates
Language –Marathi
Location –Maharashtra, India
Established –20 May 2024

आपल्याला RahulHelps.in ही वेबसाईट आवडली असेल तर मित्रांना या बद्दल नक्की सांगा. जर कोणत्याही विषयावर माहिती हवी असेल तर कंमेंट करून किंवा Contact करून सांगू शकता. या ब्लॉगचे लेख सर्वात आधी वाचण्यासाठी ब्लॉगला लगेच Subscribe करून ठेवा.