Ayushman Card Balance Check: देशभरात प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत करोडो आयुष्मान कार्ड जारी करण्यात आलेले आहेत. या कार्डाच्या मदतीने नागरिक सरकारी व खाजगी रुग्णालयात पाच लाखापर्यंतचा उपचार मोफत करू शकतात. आपल्यापैकी अनेकांनी या कार्डद्वारे मोफत उपचार केलाच असेल आणि पाच लाखातील काही रक्कम या उपचारात खर्च झाली असेल आता. आपल्याला प्रश्न पडला असेल की नेमकी किती रक्कम खर्च झाली आणि किती आपल्या खात्यात उरली आहे. चिंता करू नका आपण या पोस्टमध्येच पाहणार आहेत की Ayushman Card Balance Check कसा करायचा.
आपले किंवा आपल्या परिवारात जर कोणाचे आयुष्मान कार्ड बनवलेले असेल तर आपण घरी बसल्या पाहू शकता की त्या कार्डात किती बॅलन्स शिल्लक आहे. Ayushman Card Balance Check करणे महत्त्वाचे असते कारण हॉस्पिटलमध्ये तुमच्या कार्ड वरून किती पैसे काढले आणि किती शिल्लक आहेत याची नोंद ठेवणे गरजेचे असते आणि तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो या कार्डद्वारे प्रत्येक वर्षाला सरकार पाच लाख रुपये देते. या लेखात मी तुम्हाला आयुष्मान कार्ड बॅलन्स चेक करण्याची प्रक्रिया स्टेप नुसार सांगितली आहे.
Ayushman Card Balance Check: आयुष्मान कार्डमध्ये किती पैसे आहेत, कसे तपासायचे?
तुम्हाला कोणत्याही सरकारी हॉस्पिटलमध्ये न जाता घरी बसून Ayushman Card Balance Check करण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्यायची असेल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात, खाली मी तुम्हाला Step by Step आयुष्मान कार्ड बॅलन्स चेक करण्याची online प्रक्रिया सांगत आहे. मी संपूर्ण प्रक्रिया सोप्या शब्दात समजावून सांगितली आहे, जी वाचल्यानंतर कोणालाही Ayushman Card Balance Check ची संपूर्ण प्रक्रिया सहजपणे कळू शकते.
आजच्या पोस्टमध्ये आपण पाहणार आहोत की घरबसल्या Ayushman Card Balance Check कसा करायचा. या लेखात आपण Ayushman Card Balance Check करण्याची विस्तारित प्रक्रिया समजून घेणार आहोत. प्रथम तुम्ही सर्व पोस्ट वाचून घ्यावी आणि त्यानंतर आपल्या आयुष्मान कार्ड चा बॅलन्स चेक करण्यास जावे. जास्त वेळ न लावता मुख्य माहितीकडे वळूयात. Ayushman Card Balance Check करण्याची पूर्ण प्रक्रिया पूर्णपणे समजून घेण्यासाठी खालील स्टेप्स ध्यानपूर्वक वाचा.
१) Ayushman Card Balance Check करण्यासाठी सर्वात प्रथम प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या अधिकारी वेबसाईटला भेट द्या – pmjay.gov.in ती वेबसाईट खालील प्रमाणे दिसते –
२) आता Select State चा पर्याय शोधा आणि त्यातून आपला राज्य निवडा आणि खाली स्क्रोल करून Beneficiaries Availing Treatment हा पर्याय शोधा.
३) यानंतर तुम्ही तुमच्या राज्याचे, तालुक्याचे आणि ज्या हॉस्पिटलमधून उपचार घेतला त्याचे नाव निवडा आणि Submit बटन वर क्लिक करा.
४) Submit केल्यावर तुमच्यासमोर एक लिस्ट ओपन होईल या लिस्टमध्ये आपले नाव तपासा आणि त्यासमोर किती रक्कम हॉस्पिटल ने काढली हे दिलेले असेल.
५) आता तुम्ही तुमच्या नावासमोर असलेली रक्कम आणि देय तारीख देखील पाहू शकाल, ज्याद्वारे तुम्हाला कळेल की तुमच्या आयुष्मान कार्डवर किती पैसे खर्च झाले आहेत आणि किती बाकी आहेत.
६) अशा प्रकारे तुम्ही आयुष्मान कार्ड बॅलन्स चेक करू शकता ते ही घरबसल्या करू शकता. तुमच्याकडून जर बॅलन्स चेक होत नसेल तर दवाखान्यात जाऊन तुम्ही तुमच्या आयुष्मान कार्ड ची शिल्लक तपासू शकता.
तर मित्रांनो ही होती Ayushman Card Balance Check ची आजची पोस्ट. मी आशा करतो की तुम्हाला ही पोस्ट व्यवस्थित रित्या समजली असेल. आजच्या पोस्ट मध्ये तुम्हाला काही नवीन शिकायला मिळाले असेल तर आपल्या मित्रांसोबत पोस्ट नक्की शेअर करा आणि काही अडचण आली तर खाली कमेंट करून नक्की विचारा.
Importat Links | |
---|---|
Ayushman Bharat Yojana | Ayushman Card Apply Online Ayushman Card Hospital List Ayushman Card Download Online |
Ayushman Card Balance Check | pmjay.gov.in |
Homepage | RahulHelps.in |
Ayushman Card Balance Check कसा करायचा हा लेख शेवटपर्यंत वाचल्याबद्दल धन्यवाद!