Airtel New Recharge Plans 2024: Airtel चे मोबाईल रिचार्ज प्लॅन ‘इतक्या’ रूपयांनी महागले!

WhatsApp Group Join Group

Airtel New Recharge Plans 2024: आपण जर Airtel कंपनी चे ग्राहक आहात तर तुमच्या सर्वांसाठी एक मोठी न्यूज समोर आली आहे, ज्यामुळे तुम्हाला धक्का बसेल. बातमी अशी आहे की कंपनीने रिचार्ज प्लॅन ची किंमत 10-20 टक्के पेक्षा जास्त ने वाढवली आहे. Airtel ने प्लॅनच्या किमती वाढवण्यामागे प्रति ग्राहक सरासरी महसूल वाढवणे म्हणजेच ARPU हे कारण दिले आहे.

पुढील महिन्यापासून दूरसंचार सेवा वापरणे महाग होणार आहे. एअरटेलने आपल्या सर्व प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅनच्या किमती वाढवल्या आहेत. एअरटेलचे नवीन रिचार्ज ची किमती ३ जुलैपासून लागू होतील. जवळपास 10-20 टक्क्यांनी रिचार्ज प्लॅन ची किंमत वाढवण्यात आलेली आहे. तर चला Airtel चे नवीन रिचार्ज प्लॅन, Airtel New Recharge Plans 2024 बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

Airtel New Recharge Plans 2024

Airtel ने सर्व यूजर्सना धक्का दिला आहे. एअरटेलने प्रीपेड आणि पोस्टपेड अशा दोन्ही योजनांच्या किमती वाढवल्या आहेत. Jio ने प्लॅनची किंमत वाढवल्यानंतर एअरटेलने ही घोषणा केली आहे. टॅरिफ दरात 15 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी रिलायन्स जिओनेही प्लॅनची किंमत वाढवण्याची घोषणा केली आहे.

किमती वाढल्यानंतर आता तुम्हाला एअरटेलच्या 179 रुपयांच्या प्लॅनसाठी 199 रुपये, 455 रुपयांच्या प्लॅनसाठी 509 रुपये आणि 1799 रुपयांच्या प्लॅनसाठी 1999 रुपये खर्च करावे लागतील. तर 265 रुपये प्लॅनसाठी 299 रुपये, 299 प्लॅनसाठी  349 रुपये, 359 रुपये प्लॅनसाठी 409 रुपये आणि 399 रुपये प्लॅनसाठी 449 रुपये. प्लॅनच्या नवीन आणि वाढवण्यात आलेल्या किमती खाली पाहू शकता.

Airtel Unlimited Voice Plans

Old PriceNew PriceValidity
179 Rs.199 Rs.28 Days
455 Rs.509 Rs.84 Days
1799 Rs.1999 Rs.365 Days

Airtel Daily Data Plans

Old PriceNew PriceValidity (Days)
265 Rs.299 Rs.28 (1GB/Day)
299 Rs.349 Rs.28 (1.5GB/Day)
359 Rs.409 Rs.28 (2.5GB/Day)
399 Rs.449 Rs.28 (3GB/Day)
479 Rs.579 Rs.56 (1.5GB/Day)
549 Rs.649 Rs.56 (2GB/Day)
719 Rs.859 Rs.84 (1.5GB/Day)
839 Rs.979 Rs.84 (2GB/Day)
2999 Rs.3599 Rs.365 (2GB/Day)

Airtel Add-on Data Plans

Old PriceNew PriceValidity (Day)
19 Rs.22 Rs.1
29 Rs.33 Rs.1
65 Rs.ValidityPlan Validity

Airtel New Recharge Plans 2024 च्या मोबाईल रिचार्ज प्लॅन्सच्या नवीन किंमती 3 जुलै पासून लागू होणार आहेत. 3 जुलै पासून तुमच्या सध्याच्या रिचार्जवर अधिक पैसे मोजावे लागतील त्यामुळे तुमच्या गरजेनुसार रिचार्ज निवडताना या किंमतवाढीचा विचार करा आणि तुमच्यासाठी सर्वात फायदेशीर प्लॅन निवडा. हि बातमी शेअर करायला विसरू नका धन्यवाद!

Leave a Comment