Axis Bank Credit Card Apply: कसे काढायचे एक्सिस बँक क्रेडिट कार्ड? प्रकार, फायदे, संपूर्ण माहिती

WhatsApp Group Join Group

Axis Bank Credit Card Apply: आजच्या आर्थिक व्यवहारांमध्ये क्रेडिट कार्ड हे महत्त्वाची भूमिका बजावतात. Credit Card चे विविध प्रकार आणि आकर्षक फायद्यांमुळे आपल्याला आर्थिक गरजा आणि खर्चाच्या सवयींनुसार योग्य ते क्रेडिट कार्ड निवडण्याची संधी मिळते. Axis Credit Card हे भारतातील सर्वात लोकप्रिय आणि विश्वासू क्रेडिट कार्डांपैकी एक आहे. आजच्या या ब्लॉग पोस्टमध्ये, मी आपल्याला Axis Bank Credit Card Apply कसे करायचे हे सांगणार आहे, तसेच या कार्डचे विविध प्रकार आणि त्यांचे फायदे समजावून सांगणार आहे.

Axis Bank अनेक प्रकारच्या क्रेडिट कार्डची सुविधा देते, ज्यात सामान्य खरेदीसाठी, प्रवासासाठी, आणि रिवॉर्ड्ससाठी असे विविध पर्याय समाविष्ट आहेत. हे कार्ड ग्राहकांना विविध Offers, Cashback, Reward Points, आणि अजून अनेक फायदे देतात. या कार्डांच्या माध्यमातून आपले आर्थिक जीवन अधिक सुकर आणि फायद्याचे बनवण्याचे Axis Bank चे उद्दिष्ट आहे. चला तर मग, जाणून घेऊया Axis Bank क्रेडिट कार्ड काढण्याची प्रक्रिया आणि त्यांचे विविध फायदे!

Axis Bank Credit Card Apply: कसे काढायचे ऍक्सिस बँक क्रेडिट कार्ड? प्रकार, फायदे, संपूर्ण माहिती

पोस्टचे नावAxis Bank Credit Card Apply: कसे काढायचे Axis Bank क्रेडिट कार्ड?
उद्देश्यबँकिंग सेवांची माहिती देणे
लाभार्थीAxis Bank खातेधारक
प्रक्रियाऑनलाईन आणि ऑफलाईन
अधिकारीक वेबसाईटhttps://www.axisbank.com/
हेल्पलाईन नंबर1800 419 5959 / 1800 419 6969

एक्सिस बँक क्रेडिट कार्ड (Axis Bank Credit Card)

Axis Bank Credit Card हे एक प्रकारचे आर्थिक कार्ड आहे जे ग्राहक खरेदी करण्यासाठी आणि आर्थिक व्यवहार करण्यासाठी वापरतात. हे ॲक्सिस बँकेने जारी केलेले Credit Card आहे. जेव्हा तुम्ही खरेदी करण्यासाठी Axis क्रेडिट कार्ड वापरता, तेव्हा तुम्ही तुमच्या क्रेडिट लाइनद्वारे निधी उधार घेता. याचा अर्थ असा की तुम्ही खरेदी करण्यासाठी वैयक्तिक खर्च करत आहात ज्याची तुम्हाला नंतर परतफेड करावी लागेल. या कार्डमधून खर्च केल्यावर, ग्राहकांना रिवॉर्ड प्रोग्राम, कॅशबॅक ऑफर, सूट किंवा बोनस सारखे फायदे दिले जातात.

Axis Bank Credit Card ही एक सोपी, सुरक्षित आणि विश्वासार्ह आर्थिक सुविधा आहे जी तुम्हाला तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक गरजा पूर्ण करण्यात मदत करते. हे तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य देते आणि तुमची खरेदी सुलभ आणि सोयीस्कर बनवते. Axis Bank Credit Card बद्दल अधिक माहितीसाठी खालील माहिती वाचा त्यात Credit Card साठी अर्ज कसा करायचा हे दिलेलं आहे.

एक्सिस क्रेडिट कार्ड चे प्रकार (Types of Axis Credit Card)

Axis Bank विविध प्रकारची क्रेडिट कार्ड ऑफर करते. हे कार्ड्स ग्राहकांच्या विविध गरजांनुसार डिझाइन केलेले आहेत, जसे की खरेदी, प्रवास, इनामांसाठी, इंधनासाठी, इत्यादी. चला तर मग जाणून घेऊया Axis Bank क्रेडिट कार्डचे प्रकार.

 • Axis Bank Vistara Credit Card – हे कार्ड खास प्रवाशांसाठी बनवलेले आहे. Vistara क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना Vistara फ्लाइट्सवर आकर्षक इनामे आणि फायदे मिळतात.
 • Axis Bank Neo Credit Card – हे कार्ड विद्यार्थ्यांसाठी आणि तरुणांसाठी डिझाइन केलेले आहे, जे ऑनलाइन खरेदी आणि मनोरंजनासाठी उपयुक्त आहे.
 • Axis Bank My Zone Credit Card – हे कार्ड विशेषतः शॉपिंग आणि मनोरंजनासाठी उपयुक्त आहे.
 • Axis Bank Select Credit Card – हे कार्ड उच्च उत्पन्न गटातील लोकांसाठी आदर्श आहे आणि विविध प्रीमियम फायदे देतो.
 • Axis Bank Buzz Credit Card – हे कार्ड विशेषतः ऑनलाइन शॉपिंगसाठी उपयुक्त आहे आणि विविध ई-कॉमर्स साईट्सवर आकर्षक ऑफर्स देते.

एक्सिस बँक क्रेडिट कार्डची वैशिष्ट्ये (Features of Axis Bank Credit Card)

Axis Bank चे क्रेडिट कार्ड हे विविध वैशिष्ट्यांसह येते. ग्राहकांना चांगली सुविधा देण्याचा दृष्टीने या कार्डमध्ये Rewards, Travel Benefits, Convenience आणि Security अशी वैशिष्ट्ये देण्यात आलेली आहेत.

 • Rewards – कार्ड वरून पेमेंट केल्यावर ग्राहकांना ऑनलाईन खरेदी किंवा इतर गोष्टींसाठी Points मिळतात. जे रीडीम करून तुम्हाला Vouchers, Merchandise किंवा Statement Credits मिळतात.
 • Travel Benefits – Axis Bank Card असेल तर स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ लाउंजमध्ये मोफत प्रवेश मिळतो. Travel Card असेल आणि तुमची कोणती ट्रीप रद्द झाली तर त्यासाठी प्रवास विमा सुद्धा दिला जातो.
 • Convenience – आपण Credit Card लिमिट मधून निश्चित मर्यादेपर्यंत रक्कम काढू शकतो. यासोबतच Add-on कार्ड बनवून कुटुंबातील इतरांनाही ते कार्ड वापरायला देऊ शकतो.
 • Security – Axis Bank Credit Card हे अनधिकृत पेमेंट पासून सुरक्षा प्रदान करते आणि दुकानांमधील व्यवहारांसाठी EMV चीप आणि पिन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे जे खूप सुरक्षित मानले जाते.

एक्सिस बँक क्रेडिट कार्डसाठी पात्रता (Eligibility for Axis Bank Credit Card)

Axis Bank क्रेडिट कार्डसाठी अर्ज करण्यासाठी पात्रता निकष खालीलप्रमाणे आहेत –

 • Axis Bank Credit Card Apply करण्यासाठी अर्जदाराचे वय किमान 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 70 वर्ष असणे आवश्यक आहे.
 • क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी अर्जदार भारतीय रहिवासी किंवा अनिवासी भारतीय (NRI) असावा.
 • नोकरी करणाऱ्यांसाठी किमान 15,000 पेक्षा जास्त मासिक उत्पन्न असणे आवश्यक आहे.
 • स्वयंरोजगार व्यक्तीसाठी किमान 30,000 पेक्षा जास्त मासिक उत्पन्न आवश्यक आहे.
 • सिबिल स्कोअर 750 पेक्षा जास्त असेल तर क्रेडिट कार्ड मिळण्याची शक्यता वाढते.

एक्सिस बँक क्रेडिट कार्ड अर्ज क्रसा करायचा? (Axis Bank Credit Card Apply Online)

Axis Bank क्रेडिट कार्डचे प्रकार आणि वैशिष्ट्ये पाहून तुम्हाला वाटले असेल की हे क्रेडिट कार्ड काढावे, त्यामुळे आता मी तुम्हाला Axis Bank Credit Card Apply कसे करायचे हे सांगणार आहे. Axis Bank क्रेडिट कार्ड काढण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा –

 • सर्वात आधी Axis Bank च्या अधिकारीक वेबसाईट वरती जावे.
 • वेबसाईट वरती गेल्यावर आपला नाव चे सेक्शन मध्ये जाऊन क्रेडिट कार्ड हा पर्याय निवडावा. 
 • हा पर्याय निवडल्यावर आपल्यासमोर Credit Card Online Application खुले होईल.
 • आपले Axis Bank मध्ये खाते असेल तर Yes हा पर्याय निवडावा आणि नसेल तर No पर्याय निवडावा. 
 • यानंतर आपल्यासमोर क्रेडिट कार्डचा मुख्य अर्ज ओपन होईल तो व्यवस्थित भरावा.
 • आपण फॉर्म भरल्यावर तो तपासणीसाठी बँक प्रतिनिधीकडे जातो आणि आपण जर क्रेडिट कार्डसाठी पात्र असाल तर बँकेतील प्रतिनिधी घरी येऊन कागदपत्राची पडताळणी करतो. 
 • सर्व पडताळणी पूर्ण झाल्यावर काही दिवसात आपले क्रेडिट कार्ड आपल्या घरी पोहोच केले जाते.

एक्सिस बँक क्रेडिट कार्ड कागदपत्रे (Documents for Axis Bank Credit Card)

Axis Bank Credit Card Apply करण्यासाठी तुम्हाला खालील कागदपत्रांची आवश्यकता असेल –

 • ओळखपत्र – आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, चालक परवाना
 • पत्त्याचा पुरावा – रेशन कार्ड, पासपोर्ट, विजेचे बिल
 • उत्पन्नाचा पुरावा – 3 महिन्यांचा पगाराच्या स्लीप, फॉर्म 16, मागील 3 महिन्याचे बँक स्टेटमेंट

एक्सिस बँक क्रेडिट कार्डचे फायदे (Benefits of Axis Bank Credit Card)

बँकांकडून क्रेडिट कार्ड जारी करण्यामागचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्या ग्राहकांना जेव्हा पैशांची गरज असते तेव्हा त्यांना क्रेडिट सुविधा देणे. तुम्ही ॲक्सिस बँक क्रेडिट कार्डसाठी ऑनलाइन अर्ज करणार असाल, तर त्याचे फायदेही जाणून घ्या –

 • ॲक्सिस बँक आपल्या ग्राहकांना क्रेडिट कार्डवर आकर्षक ऑफर, सुविधा आणि व्याजदरात सवलत देते.
 • विशेष सवलत, कॅशबॅक, बक्षिसे आणि इतर फायदे दिले जातात.
 • फ्लिपकार्ट ॲक्सिस क्रेडिट कार्डद्वारे ऑनलाइन शॉपिंगमध्ये विशेष सवलत दिली जाते.
 • तुम्ही परदेशात प्रवास केल्यास, ॲक्सिस बँक क्रेडिट कार्ड तुम्हाला परकीय चलनात खर्च करण्याची सुविधा देते.
 • हे तुम्हाला सहज खर्च करण्याची आणि तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याची सुविधा देते.
 • त्याच्या मदतीने कोणतेही उत्पादन ईएमआयवर ऑनलाइन खरेदी करता येते.

निष्कर्ष

आजच्या लेखात मी तुम्हाला एक्सिस बँक क्रेडिट कार्ड, Axis Bank Credit Card Apply Online बद्दल संपूर्ण माहिती सांगितली आहे. मला आशा आहे की तुम्हाला ही माहिती आवडली असेल, त्यामुळे कृपया हा लेख तुमच्या मित्रांसह शेअर करा. तुमच्या मनात अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता आणि हा लेख शेवटपर्यंत वाचल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

Axis Bank Credit CardOfficial Website
Axis Bank Credit Card Apply OnlineClick Here to Apply Now
Join WhatsApp GroupClick Here to Join Group
Website HomepageRahulHelps.in
WhatsApp Group Join Group

Leave a Comment